Bollywood Update | अभिनेत्री Deepika Padukone यांचा नवा अवतार पाहिलात का ? मग हा व्हिडिओ नक्की पहा

2021-09-13 1,690

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या भलतीच चर्चेत आहे. कधी ती तिचा आगामी चित्रपट ‘पद्मावत’मुळे चर्चेत राहते तर बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगमुळे. आताही ती चर्चेत आहे पण एका खास कारणाने. होय, दीपिकाचा एक नवा अवतार समोर आला आहे. तिच्या या नव्या अवताराचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, हा नवा अवतार तिच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा अगदीच वेगळा आहे. यात दीपिका पोलिस इन्स्पेक्टरच्या वेषात दिसतेय.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews